Album

Tree Plantanation 2026-2027

जीवनदीप  महाविद्यालयात वृक्षारोपणाचा उपक्रम; "एक तरी झाड लावा"चा दिला संदेश

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवे आवरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाच्या परिसरात आज  दिनांक १५-०७-२०२६ रोजी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वड, पिंपळासह इतर विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उप